प्रिय,
विध्यार्थी मित्रानो ,
आजच्या युगात सुशिक्शितांची संख्या वाढत आहे व त्यामुळे उच्च स्तरीय शिक्षण घेवून सुद्धा नोकरी मिळणे फार कठीण आहे . त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारी वाढत आहे
यातुन जर मार्ग मोकळा करायचा असेल तर कोणतेही टेकनिकल ट्रैनिंग घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा कुठल्याही कंपनीत नोकरी मिळवू शकता . या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ) ची स्थापना केली आहे .
या इन्स्टिटयूट चे वैशिष्टय म्हणजे टेकनिकल फिल्ड मध्ये अनुभवी एक्स्पर्ट इंस्टंक्टररांच्या मार्गदर्शनाखाली शिकविले जाते .तसेच थेअरी ,भरपूर प्रॅक्टिकल व प्रॅक्टिस दिली जाते. तसेच सुसज्य प्रॅक्टिकल लॅब मुळे विधार्थ्याना फिल्ड चे नॉलेज दिल्या जाते..तसेच वैयक्तिक मार्गदर्शन व व्यवसाय तसेच नोकरी बद्ल माहिती पुरवली जाते.
या इन्स्टिटयूट मध्ये मुलींना सुद्धा शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे .इथे मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत शिकविल्या जाते .
मित्रानो ,
मित्रानो मी या टेकनिकल फिल्ड मध्ये गेल्या ३२ वर्षांपासून कार्यरत आहे .महाराष्ट्रातील अग्रगण्य टेकनिकल इन्स्टिटयूट मध्ये अनेक वर्ष शिकविण्याचा अनुभव तसेच कंपनीच्या सर्विस सेण्टरला सर्विस इंजिनीअर व स्वतःची इन्स्टिटयूट चालवन्याचा अनुभवातून मी स्वतः समजेल अशा सोप्या भाषेत शिक्षण दिल्या जाते त्यामुळे प्रॉब्लेम्स व सोलुशन समजायला सोपे जाते. माझे स्वताच्या अनुभवातुन बनविलेले नोट्स दिले जाते अनेक विध्यार्त्याना यशस्वी रित्या स्वावलंबी बनविले आहे. या फिल्ड मध्ये इंस्टिट्यूट १००% एक्सीलेन्ट, फाईव्ह स्टार रेटेड आहे.
नैराश्य हाच जीवनाचा खरा शत्रू आहे,याला बळी पडलात तर आपले जीवन कधीचे सफल होणार नाही. याकरिता आज आत्मविश्वासाची प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येक तरुनांचे जीवन सफल व्हावे हेच आमचे ऊदिष्ट आहे.
आपला
प्रिंसिपल
किशोर डोबले
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स नागपूर